Uncategorized

रिपाई पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी संतोष पवार यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुका नुतन कार्यकारणी जाहिर

 

 जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)    राजाभाऊ सरवदे महा.राज्य सरचिटणीस .सुनीलजी सर्वगोड महा.राज्य संघटक यांनी पंंढरपूर तालुका नुतन कार्यकारिणी  जाहिर केली. 

 पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष पवार,तालुका सरचिटणीस दयानंद बाबर,तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले,तालुका संघटन सचिव समाधान बाबर,तालुका उपाध्यक्ष वंशदीप शिंदे,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जितेंद्र बनसोडे प.महा.उपाध्यक्ष ,बाळासाहेब कसबे प. महा.संघटक, .रवी(शामसुंदर)गायकवाड जिल्हा सरचिटणीस, कुमार भोसले जिल्हा उपाध्यक्ष ,विठ्ठल शिरसागर यांची प्रमुख   उपस्थितीती होती.

यावेळी शहर व तालुक्याचे प्रतिनिधि मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close