पुरोगामी संघर्ष परिषदेची धुळे जिल्हा कार्यकारणी जाहीर

जितेंद्र साळुंखे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष (आर्वी)
आशाबाई सामुद्रे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वरिष्ठ
शोभाबाई पवार शिरपूर तालुका अध्यक्षा (वाल्मिकी नगर)
४आकाश चव्हाण साक्री तालुका अध्यक्ष वरिष्ठ(भांडणे)
भाग्यश्री शेजवळ साक्री तालुका अध्यक्षा
लक्ष्मीबाई पवार शिरपूर शहराध्यक्षा
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
धुळे:- पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचे आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जितेंद्र (आबा )चव्हाण यांनी प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीची निवडीची पत्रे देऊन धुळे जिल्हा जाहीर केलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे १) जितेंद्र साळुंखे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष (आर्वी) २) आशाबाई सामुद्रे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वरिष्ठ ३) शोभाबाई पवार शिरपूर तालुका अध्यक्षा (वाल्मिकी नगर)
४) आकाश चव्हाण साक्री तालुका अध्यक्ष वरिष्ठ(भांडणे) ५) भाग्यश्री शेजवळ साक्री तालुका अध्यक्षा ६) लक्ष्मीबाई पवार शिरपूर शहराध्यक्षा
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या दे धोरणाशी बांधील राहून जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता असा कार्यक्रम राबवून अन्यायाच्या विरोधात ठोस लढा उभारण्याची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली