सत्याचा आग्रह…असत्याचा निषेध !
पंढरपूर शहर काॅंग्रेस कमिटीचे वतिने महात्मा गांधी स्मृतिदिना निमित्त स्वच्छता करुन अर्पण केली आदरांजली!

सत्याचा आग्रह…असत्याचा निषेध !
पंढरपुर:-पंढरपूर शहर काॅंग्रेस कमिटी आयोजित महात्मा गांधीजी स्मृतिदिना निमित्त पंढरपूर शहरातील हुतात्मा स्मारकामध्ये काॅंग्रेस पदाधिकार्यांच्या हस्ते स्वच्छता करुन,महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगीमहात्मा गांधी अमर है…महात्मा गांधी जिंदाबाद !
नथुराम गोडसे मुर्दाबाद !!! या घोषणा देण्यात आल्या…तसेच,महात्मा गांधीजीं दाखवलेल्या #सत्याच्या मार्गावरुन लोकांच्या प्रश्नासाठी आग्रही राहण्याची शपथ घेण्यात आली आणि गोडसेवादी विचारधारेचा निषेध करण्यात आला.महात्मा गांधीजींच्या नित्य प्रार्थनने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळी अमरजित पाटील.
तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी.
संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर.व जिल्हाउपाध्यक्ष नागेश गंगेकर,शहराध्यक्ष अँड.राजेश भादुले आदी उपस्थित होते.






