Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेची पुणे जिल्हा महीलाआघाडी कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी कोमल कांबळे उपाध्यक्षपदी मनीषा दुबळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

*पुणे*:- पुरोगामी संघर्ष परिषद पुणे जिल्ह्याची महिला आघाडी कार्यकारणी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार प्रदेश कार्याध्यक्ष मा. नितीन तुपे यांनी पुणे येथे महिलांची बैठक घेऊन जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली असून, पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कोमल कांबळे यांची तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मनीषा दुबळे आणी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी आरती खुडे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला आहे.
तसेच पुणे शहर अध्यक्षपदी उषा अवघडे यांची निवड केली आहे.


सदर बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक सारिका भिसे यांनी केले सदर बैठकीस आरती खुडे,निलेश तुपे ,उषा आवघडे, प्रियांका कदम, सोनाली कांबळे, ऐश्वर्या चव्हाण ,नंदा साठे ,भारती शिंदे, इत्यादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार सुजाता गायकवाड यांनी मानले.

 

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close