Uncategorized

सा.जोशाबा टाईम्सचा १२वा वर्धापन दिन उत्सहात साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपुर:-सा.जोशाबा टाईम्सचा १२वा वर्धापन दिन २६सप्टेंबर साजरा करण्यात आला.
महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर सा.जोशाबा टाईम्सच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डि.पि.आय.चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे होते.यावेळी जेष्ठ साहित्यीक बा.ना.धांडोरे, प्रबुद्ध परिवाराचे सुनिल वाघमारे, डीएसएस चे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, रिपाई ए चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, पं.स.सदस्य सत्यवान देवकुळे, रिपाई युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष अँड.किर्तिपाल सर्वगोड, शहराध्यक्ष संतोष सर्वगोड, नगरसेवक डी.राज.सर्वगोड, न.प.पाणी पुरवठा समीतीचे सभापती संजय निंबाळकर,सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयाचे संस्थापक भारत माळी,बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग खिलारे,माजी नगरसेवक रमेश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते अंकुश शेंबडे, न.प.प्रा.शिक्षण मंडळ मा.चेअरमन बशिर तांबोळी,बहुजन रयत परिषद शहराध्यक्ष अँड. किशोर खिलारे, साहित्य रत्न प्रतिष्ठानचे अमित अवघडे,बजरंग देवमारे, आण्णा धोत्रे,प्रशांत सुरवसे,गौतम सोनवले, यांचेसह पुरस्काराचे मानकरी उपस्थीती होते.
स्वागत निमंत्रक अंबादास वायदंडे यांनी केले.तर प्रास्ताविक कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे यांनी केले.सुत्रसंचलन उपसंपादक विलास जगधने सर यांनी केले.सत्कारमुर्तिचा परिचय दत्तात्रय कांबळे सर यांनी करुन दिला.तर मान्यवराचे संदेश वाचन सचिन भंडारे यांनी केले.शेवटी आभार संपादक श्रीकांत कसबे यांनी मानले..कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मा.नगरसेवक कृष्णा वाघमारे, अनिल कांबळे, धम्मपाल जाधव,जीवन कांबळे, धनंजय खिलारे, सचिन भंडारे,कबिर देवकुळे, भीमराव वाघमारे, दत्तात्रय खिलारे, मार्तंड कांबळे, शंकर वाघमारे, सोनबा वाघमारे,मारुती मस्के सर प्रा.रवी रणदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, माजी नगरसेवक रमेश कांबळे, अमरजीत पाटील, राजेंद्र ढवळे, अंबादास वायदंडे, जितेंद्र बनसोडे, डि.राज सर्वगोड, डाँ.रामदास नाईकनवरे.

. संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार रिपब्लिकन युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अँड.किर्तिपाल सर्वगोड यांनी केला.याप्रसंगी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, राजेंद्र ढवळे, प्रविण माने,अमरजीत पाटिल..

सा.जोशाबा टाईम्स च्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया ए चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे
याप्रसंगी जीवन कांबळे,बा.ना.धांडोरे, राजेंद्र ढवळे, सुनिल वाघमारे..

सा.जोशाबा टाईम्स च्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार बहूजन समता पार्टी चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे माजी नगरसेवक रमेश कांबळे

सा.जोशाबा टाईम्स च्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार करताना पाणी पुरवठा सभापती संजय निंबाळकर,नगरसेवक डी.राज सर्वगोड, बजरंग देवमारे,रमेश कांबळे,उपसंपादक विलास जगधने सर..

सा.जोशाबा टाईम्स च्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार करताना रिपब्लिकन यूवक आघाडीचे शहर अध्यक्ष संतोष सर्वगोड व राहूल मोरे..

प्रा.सुकुमार कांबळे यांनी संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार केला यावेळी सांगलीचे कार्यकर्ते व संपादकीय मंडळ

(सद्भावना पुरस्कार फोटो  व बातमी लवकरच दिली जाईल)

.

.

.

.

.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close