Uncategorized

दलित युवक आघाडी नुतन पदाधिकार्यांची निवड जाहिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पुणे:-आज दिनांक २८ जुलै २०२१ रोजी संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिन बगाडे सरांच्या हस्ते पदांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पुणे शहर संघटक (महिला आघाडी) सौ. निर्मला डोलारे,शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ (महिला आघाडी)अध्यक्षपदी श्रीमती संजीवनी वाघमारे,वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख मा.राहूलभानसे,मावळ तालुका कार्याध्यक्षपदी नितीन खिलारे यांची नेमणूक करण्यात आली.तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीसाठी बहुसंख्य कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली बैठकीत व जयंती कशापद्धीने साजरी करावी. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या वस्तीमध्ये,प्रभागांमध्ये वार्डामध्ये कोरोणाच्या पार्श्वभुमीवर नियमाचे, पालन करून जयंती साजरी करण्याचे आदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिन बगाडे सर यांनी दिले.
यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष . प्रभु शिंदे, जिल्हाध्यक्ष नागेश भाऊ गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष .सतीश तुपसौंदर,पुणे जिल्हा सचिव किशोरभाऊ जाधव, पुणे शहर अध्यक्षा (महिला आघाडी) श्रीमती आशाताई मस्के,पुणे शहर संघटक संभाजी म्हस्के व इतर कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close