साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर अध्यक्षपदी राजू क्षीरसागर यांची निवड
इतर पदाधिकारींच्या निवडी जाहीर

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर अध्यक्षपदी राजू क्षीरसागर यांची निवड
सोलापुर:-(विकी पवार)साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीची बैठक
माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाज अध्यक्ष युवराज पवार यांच्या उपस्थित
नुकतीच शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे संपन्न झाली.
यावेळी अध्यक्षपदी राजू क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष-
खंडू बनसोडे, श्रीकांत देडे, महादेव भोसले,सचिव- मल्लिकार्जुन कांबळे, लखन गायकवाड,कार्याध्यक्ष
सूर्यकांत केंदळे, हिरा भाऊ आडगळे कोषाध्यक्ष- गोविंद कांबळे ,मिरवणूक प्रमुख -शांतीलाल साबळे,प्रमुख मार्गदर्शक विद्याधर पोटफोडे, युवराज पवार, रमेश बोराडे, विजयकुमार कांबळे, तानाजी जाधव, अनिल उकरंडे, अनिल बनसोडे, सतीश बगाडे, शिवाजी गायकवाड, समाधान आवळे, प्रभाकर कांबळे, आदींची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध मातंग वसाहतीतील नेते कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
बुधवार पेठ सा अण्णाभाऊ साठे नगर,समाचार चौक मातंग वस्ती सोलापूर लष्कर मातंग वस्ती सोलापूर,केशव नगर मातंग वस्ती सोलापूर,पाथरूड चौक मातंग वस्ती सोलापूर,कुमठा नाका मातंग वस्ती सोलापूर, पाच्छा पेठ मातंग वस्ती सोलापूर* रेवण सिद्धेश्वर मातंग वस्ती सोलापूर,जुना बोरामणी नाका मातंग वस्ती सोलापूर,हनुमान नगर मातंग वस्ती सोलापूर,भवानी पेठ मातंग वस्ती सोलापूर,रविवार पेठ मातंग वस्ती सोलापूर,शुक्रवार पेठ मातंग वस्ती सोलापूर,बापूजी नगर मातंग वस्ती सोलापूर,निराळे वस्ती मातंग वस्ती सोलापूर,मुरारजि पेठ मनोहर नगर मातंग वस्ती सोलापूर,न्यू पाच्छा पेठ मातंग वस्ती सोलापूर,अक्कलकोट रोड सूत मिल मातंग वस्ती सोलापूर,आसरा कल्याण नगर मातंग वस्ती सोलापूर,वीर फकीरा चौक मातंग वस्ती सोलापूर,फॉरेस्ट मातंग वस्ती सोलापूर
तालुका उत्तर सोलापूर,पंढरपूर,अक्कलकोट,माढा,मोडलिंब, चिंचोळी MIDC ( मोहोळ ) आदी.. शहर जिल्ह्यातील लोक बैठकीस उपस्थित होते..
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व नियम पाळून अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती करण्याचे ठरवण्यात आले.


