मातंग समाज समिती सोलापूर यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
महिलांना अन्न धान्य किट वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापुर:-दि २६ जून २०२१ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
जयंती निमित्त माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या कडून
साखर,तेल,गहू,तांदूळ,दाळ असे महिलांना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले..

यावेळी उपस्थित युवराज पवारमातंग समाज अध्यक्ष सोलापूर शहर,रमेश बोराडे सल्लागार मातंग समाज समिती ,राजू क्षीरसागर,सचिव मातंग समाज समिती , गोविंद कांबळे सचिव मातंग समाज समिती सोलापूर, खंडू बनसोडे कार्याध्यक्ष मातंग समाज समिती, अनिल उकरंडे कार्याध्यक्ष मातंग समाज समिती,अनिल बनसोडे उपाध्यक्ष मातंग समाज समिती ,
महादेव भोसले उपाध्यक्ष मातंग समाज समिती,हिरा आडगळे कोषाध्यक्ष मातंग समाज समिती , तानाजी जाधव,सतिश बगाडे,पप्पू धडे,बिपीन साबळे,लखन पवार,रजनी डोलारे,शाम उडानशिवे,आनंद कांबळे आदी उपस्थित होते.


