Uncategorized
पंढरपूर आज कोरोना रुग्णात घट पाँझीटिव्ह रुग्ण शहर ०८ रुग्ण तर ग्रामीणमध्ये ७३ रुग्ण
एकुण अँक्टिव रुग्ण शहर४८तरग्रामीण मध्ये८०६ रुग्ण

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज दि १जुन रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात आज ०८ रुग्ण तर ग्रामीण मध्ये ७३रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह आढळून आले.आज रुग्णात घट झाली असल्ययाने दिलासादायक परस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पंढरपूर शहरात८००४व ग्रामीण मध्ये१५७७१रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पाँझीटिव्ह आला होता .यापैकी शहरातील ७७९२ रुग्ण तर ग्रामीण मधील १४७०३बरे झाले आहेत.सध्या शहरातील ४८व ग्रामीण भागातील ८०६रुग्ण उपचार घेत आहेत.आतापर्यंत शहरातील१६४तर ग्रामीण भागातील२८२ रुग्ण मयत झाले आहेत.


