Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने वाळवा तहसीलदार यांना निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

  • इस्लामपूर:- वाळवा तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेचे तालुकाध्यक्ष मा. शिवाजी सकटे( सरपंच ग्रामपंचायत बनेवाडी) यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन वाळवा तहसीलदार मा. रवींद्र सबनीस यांना देण्यात आले निवेदनामध्ये खालील मागण्या आहेत१) मायक्रो फायनान्स कडील सर्व कर्ज माफ करण्यात यावं 2) विधवा परितक्त्या व निराधार महिलांना दरमहा पुढील दोन वर्षासाठी तीन हजार रुपये अनुदान द्यावे तसेच कोरोना काळात महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यामुळे ते नव्याने उभा करण्यासाठी राष्ट्रीय बँकांकडून बिनव्याजी व बिगर जामीनदार एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात यावे यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अमर शिंदे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर सकटे उपस्थित होते जर मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास वावा तहसीलवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close