Uncategorized
सोलापूर जिल्ह्यात ६२,३९९ कोरोना पाँझीटिव्ह रुग्ण पैकी ५२,५५६ बरे होऊन घरी…

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर:-सोलापूर जिल्ह्यात आज२२एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकार्या मार्फत आलेल्या अहवालानुसार आजपर्यंत ६२,३३९९ रुग्ण पाँझीटिव्ह आढळून आले(यापैकी पुणे हाँस्पिटल मध्ये १रुग्ण) आले असुन यामध्ये पुरुष ३८७४१ स्त्री २३६५८ यांचा समावेश आहे. यापैकी १४७० मयत झाले असुन यामध्ये पुरुष १४७० तर स्त्री रुग्ण ४१९ यांचा समावेश आहे. एकुण ५२५५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत यामध्ये ३२७४१ पुरुष तर १९८१५ स्त्रियांचा समावेश आहे. सध्या विविध रुग्णालयात८३७३रुग्ण उपचार घेत आहेत यामध्ये ४९४९ पुरुष व ३४२४ स्त्रियांचा समावेश आहे.


