Uncategorized

आमदार अभिजीत पाटील यांनी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला आधार

मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टें, गारअकोले, आलेगाव बु. येथे भेटी दिल्या..)

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल 

श्रीकांत कसबे

माढा :-अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले..

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देत आज सकाळपासून आमदार पाटील हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरकारकडे सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close