Uncategorized

डॉल्बीचा खर्च टाळून नवनीत विधालायला स्मार्ट टीव्ही भेट

पंढरपूर समता प्रतिष्ठानचा उपक्रम

नवनीत प्रथमिक विधालायला स्मार्ट टीव्ही भेट देताना सुनील वाळूजकर,मोहन डावरे , नवनाथ पोरे,संतोष पवार, विक्रम पवार, गणेश धांडोरे, शिंगाडे आदी.

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा डॉल्बीचा आवास्तव खर्च टाळून पंढरपूर आर. पी. आय (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष संतोष पवार यांच्या समता प्रतिष्ठानने येथील नवनीत प्रथमिक विधालयाला 55 इंची स्मार्ट गुगल टीव्ही भेट देण्यात आला या स्मार्ट टीव्हीमुळे विध्यार्त्यांची शिक्षणाची सोय होणार आहे. सध्याच्या युगात महापुरुषांच्या जयंती मोहत्यसवामध्ये डॉल्बीचा हट्ट धरणाऱ्या मंडळानपुढ समता प्रतिष्ठानने नवीन आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी डॉल्बीसह इतर आनवश्यक खर्च केला जातो. यावर पोलीस प्रशासनासह समाजिक संघटनाकडून डॉल्बीमुक्त जयंती साजरी करण्याच आवाहन केल होत. या आवाहनाला प्रतिसाद देत रिपाईचे तालुकाध्यक्ष, समता प्रतिष्ठानचे आध्यक्ष संतोष पवार यांनी डॉल्बीवर होणारा खर्च वाचवून पंढरपूर येथील नवनीत प्रथमिक विधालायला 55 इंची स्मार्ट गुगल टीव्ही भेट देऊन समाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी पंढरपुर नगरपरिषदचे माजी उपमुख्याधिकारी सुनिलजी वाळुजकर, पत्रकार मोहन डावरे, पत्रकार नवनाथ पोरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे सचिव विक्रम पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हनुमंत गायकवाड, राजाभाऊ उराडे, डॉ. दत्तात्रय सांळुखे, संतोष पाडोळे, आबा झेंड, रिपाइं तालुका कोश्याध्यक्ष विजय वाघमारे, नवनीत विद्यालयचे संस्थापक आध्यक्ष गणेश धांडोरे, शिंगाडे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close