Uncategorized

नगरसेवक लोकेश आप्पा यादव यांच्या वाढदिवसानिमित्त 3जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन 

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नूतन नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांचा भव्य सत्कार समारंभ

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- नूतन नगरसेवक लोकेश आप्पा यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आले असून या निमित्त पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नूतन नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांचा भव्य सत्कार समारंभ बहुजन रयत परिषद व NY5ग्रुपच्या वतीने होणार आहे.

सकाळी १०.०० वा.नगरपालिका शाळा नं ९ व शाळा नं. ७, संतपेठ, शालेय साहित्य वाटप

शुभहस्ते – दिलीप (बापू) धोत्रे मनसे नेते. माधुरीताई दिलीप धोत्रे नूतन नगरसेविका, पंढरपूर नगरपरिषद

प्रमुख उपस्थिती- दादा वाघमारे, . दत्ता थोरात, . संतोष वाघमारे . योगेश रणदिवे,  बापू खिलारे,  अभिजीत कांबळे  अंबादास दत्तात्रय वायदंडे, मार्तंड कांबळे,  सनी रणदिवे

सकाळी ११.३० वा.  नवजीवन निवासी अपंग शाळा, कॉलेज चौक, पंढरपूर मिष्ठान्न भोजन

शुभहस्ते – संतोष सर्वगोड (चेअरमन) महेश साठे (मेंबर) दिपक नाईकनवरे (मेंबर) विनोद रणदिवे (सांगोला)कपिल देवमारे (संस्थापक)धनंजय वाघमारे (चेअरमन)

प्रमुख उपस्थिती – बापू वाघमारे (कोर्टी),  राजु सकट (शेगांव),  दिनेश साठे,  गणेश साठे,  महादेव कांबळे,  महादेव वाघमारे,  दिनेश पांढरे,  मनोज गोसावी, मौला मुलाणी,  अदित्य देवमारे. तुषार करजीकर,  वैभव अलदर, . इसाक सय्यद.

दुपारी १२.०० वा.मातोश्री वृद्धाश्रम, गोपाळपूर  मिष्ठान्न भोजन

शुभाहस्ते – युवराज गोमीवाडेकर.शहर अध्यक्ष, शिवसेना पंढरपूर)रामभाऊ वाघमोडे(समाजसेवक, पंढरपूर) पवन बचुटे (समाजसेवक, पंढरपूर)लक्ष्मण गुडील  (वैद्य समाज अध्यक्ष, मंगळवेढा) आप्पा  गांडुळे (समाजसेवक, पंढरपूर) प्रमुख उपस्थिती पिंटू सर्वगोड अंबादास शिंदे,  अजय जाधव . गौरव ओव्हाळ, . पप्पु कांबळे, . हनुमंत यादव.

दुपारी ०२.०० वा.गरजूवंतांना ब्लॅकेट वाटप

प्रमुख उपस्थिती  भास्कर कांबळे सुर्यभान वाघमारे खंडू कांबळे, . लहु रणदिवे मा. बापू रणदिवे, अनिल कि. यादव,  दादा मस्के

दुपारी ०३.०० वा.शाळा नं. ९, संतपेठ  वृक्षारोपण समारंभ

शुभाहस्ते- वसंत (नाना) देशमुख(सोलापूर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख उपस्थिती- दत्ता कांबळे (सर),  विनोद अवघडे (सर) . लाला पटेल, गोट्या शिंदे,  दिनेश भोसले,  निशांत जाधव

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नूतन नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांचा भव्य सत्कार समारंभ  . ०७.०० वा.

शुभाहस्ते- प्रा. लक्ष्मणराव ढोबळे (सर)मा. पालकमंत्री, सोलापूर जिल्हा

प्रमुख उपस्थिती- भगिरथ (दादा) भालके (मा. चेअरमन, श्री विठ्ठल सह.सा.का.)..वसंत (नाना) देशमुख (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)दिलीपराव देवकुळे प्रदेशाध्यक्ष, डी.एस.एस.अनिल (दादा) सावंत चेअरमन, भैरवनाथ शुगर दिलीप (बापू) धोत्रे मनसे नेते, महाराष्ट्र राज्य दत्तात्रय यादव विट उद्योगपती, पंढरपूर

सत्कार मूर्ती

प्रणिताताई भगिरथ भालके,नगराध्यक्षा, पंढरपूर नगपरिषद. सुनंदा बबन आवताडे,नगराध्यक्षा, मंगळवेढा नगपरिषद रेश्मा लालासाहेब आडगळे नगराध्यक्षा, अकलुज नगपरिषद.

नागेश (काका) भोसले नगरसेवक, पंढरपूर नगपरिषद. संजय बंदपट्टे नगरसेवक, पंढरपूर नगपरिषद विनायक देवमारे नगरसेवक, पंढरपूर नगपरिषद अक्षय गंगेकर नगरसेवक, पंढरपूर नगपरिषद ,,प्रसाद कळशे नगरसेवक, पंढरपूर नगपरिषद

. माधुरीताई दिलीप धोत्रे,नगरसेविका, पंढरपूर नगपरिषद

स्मिता फत्तेपूरकर,नगरसेविका, पंढरपूर नगपरिषद. प्रणिता घाडगे,नगरसेविका, पंढरपूर नगपरिषद साधना धोत्रे नगरसेविका, पंढरपूर नगपरिषद. रूक्मिणी धोत्रे नगरसेविका, पंढरपूर नगपरिषद

या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी आवाहन भाऊसाहेब कांबळे,  श्रीमंत यादव, . सत्यवान यादव . नाथा यादव दशरथ यादव, अमर यादव, प्रसाद यादव यांनी केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close