Uncategorized

पंढरपुर बार असोशिएशनचे वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे जंगी स्वागत

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपुर बार असोशिएशनचे वतीने  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे जंगी स्वागत अध्यक्ष-  ॲड. विकास भोसले,उपाध्यक्ष  ॲड.  संजय व्यवहारे,सचिव-  ॲड. शरद पवार,सहसचिव-  ॲड.  गणेश चव्हाण व बार असोशिएशनचे सर्व सदस्य व  ॲडव्होकेटस यांचे वतीने बार असोशिएशनचे अध्यक्ष- ॲड. विकास महादेव भोसले व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी फेटा,शेला,तुळशीचा हार व विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवुन स्वागत केले. पंढरपूर न्यायालयात ते एका केस संबंधात आले होते.

7500/-प्रत्येकीचे वैयक्तिक जातमुचलक्यावर  ॲड. प्रकाश आंबेडकर अन्य कार्यकर्त्याची सुटका आज रोजी न्यायमुर्ती बुद्रुक एन एस (अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब) यांनी केली

ॲड. अखिलेश वेळापुरे  ॲड. दत्ता कापुरे,  ॲड.विकास भोसले  ॲड. तुषार खडतरे,  ॲड. प्रणय कांबळे,  ॲड.रोहित एकमल्ली,  ॲड. गौतम भालेराव, ॲड. प्रियदर्शनी चंदनशिवे,ॲड. राज भादुले पंढरपूर यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर वगैरे यांचे वतीने काम पाहिले.

 

.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close