स्टेशन रोड वरील रेल्वे भूयारी पुलाच्या रस्त्याचे कामा मुळे 20 दिवस रस्ता बंद


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:- DYSP (तालुका पोलिस स्टेशन) रोड वरील रेल्वे भूयारी (ब्रिज) मार्गातील रस्त्याचे कोन्क्रेटीकरण काम सुरु करण्याचे असल्याने दिनांक 04/08/2025 पासून 25/08/2025 (20 दिवस) पर्यंत रस्ता बंद राहील. तरी इतर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणून दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.असे आवाहन ५० सिनियर सेक्शन इंजिनियर (कार्य) सीनियर सेक्शन इंजीनियर (कार्य.) मध्य रेल, पंढरपुर यांनी केले आहे. त्याची लेखी माहिती पत्र पंढरपूर नगरपरिषद, एस. टी. महामंडळ, पंढरपुर तहसीलदार, पंढरपुर शहर पोलिस, सहाय्यक मंडल इंजिनियर, पंढरपूर यांना दिले आहे.पर्यायी मार्ग म्हणुन1) सरगम चौक रेल्वे ब्रिज 2) टाकळी रोड रेल्वे ब्रिज याचा वापर करावा असे सूचित करण्यात आले आहे.



