Uncategorized

सम्राट अशोक फाउंडेशनचा “प्रबुद्ध भूषण”पुरस्कार सुनील वाघमारे यांना जाहीर

जेष्ठ मार्गदर्शक रमेश राक्षे( पुणे) यांना "जीवन गौरव"पुरस्कार जाहीर 

 

रमेश राक्षे( पुणे) यांना “जीवन गौरव”

पुणे :-महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त जयंती निमित्त सम्राट अशोक फाउंडेशनचा “प्रबुद्ध भूषण“पुरस्कार सुनील वाघमारे, मार्गदर्शक प्रबुद्ध परिवार व अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांना जाहीर  झाला आहे. तसेच जेष्ठ मार्गदर्शक रमेश राक्षे( पुणे) यांना “जीवन गौरव“पुरस्काराने  मान्यवरांचे हस्ते  रविवार दि. २७/४/२०२५ रोजी सायं. ६वा.  रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साहज कंपनी जवळ, मगरपट्टा मागे, मुंढवा, पुणे- ३६ पुणे सन्मानीत करण्यात. येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेबद्दल प्रशांत फुले महात्मा फुलेंचे ६ वे वंशज सत्यशोधक पुरस्कार,प्रयागा होगे( पत्रकार दैनिक सकाळ )निर्भिड पत्रकार पुरस्कार,अॅड. जावेद खान (मुस्लिम मावळा )कार्यसम्राट पुरस्कार., मनोहर यादव (शिक्षक,गरिब विद्यार्थ्यांना मार्गदर्शक) आदर्श शिक्षक पुरस्कार, पल्लवीताई हर्ष( बौध्द संघर्ष समिती) धम्मभूषण पुरस्कार. मिलिंद सरवदे(संस्थापक : वात्सत्य अनाथालय )कार्यसम्राट पुरस्कार, उषाताई माळी (शिक्षिका, घोरपडी व्हिलेज हायस्कुत) आदर्श शिक्षिका पुरस्कार. सुखदेव रिकिबे( त्रिराज चौध्द महासंघ)धम्म प्रचारक पुरस्कार ॲड.दिपक सोनावणे (मुंबई) संस्थापक – भाकर फाऊंडेशन
धम्म प्रचारक पुरस्कार  
यांना ही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीvआयोजक. कुमार चक्रे संस्थापक अध्यक्ष: सम्राट अशोक फाउंडेशन श्रीधरभाऊ जाधव,अध्यक्ष सम्राट अशोक फाउंडेशन यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रशांत फुले महात्मा फुलेंचे ६ वे वंशज सत्यशोधक पुरस्कार,

प्रयागा होगे( पत्रकार दैनिक सकाळ )निर्भिड पत्रकार पुरस्कार

,

अॅड. जावेद खान (मुस्लिम मावळा )कार्यसम्राट पुरस्कार

.,मनोहर यादव (शिक्षक,गरिब विद्यार्थ्यांना मार्गदर्शक) आदर्श शिक्षक पुरस्कार

,

पल्लवीताई हर्ष( बौध्द संघर्ष समिती) धम्मभूषण पुरस्कार.

मिलिंद सरवदे(संस्थापक : वात्सत्य अनाथालय )कार्यसम्राट पुरस्कार,

उषाताई माळी (शिक्षिका, घोरपडी व्हिलेज हायस्कुत) आदर्श शिक्षिका पुरस्कार.

 

सुखदेव रिकिबे( त्रिराज चौध्द महासंघ)धम्म प्रचारक पुरस्कार

ॲड.दिपक सोनावणे (मुंबई) संस्थापक – भाकर फाऊंडेशन
धम्म प्रचारक पुरस्कार

याप्रसंगी शिव-फुले-आंबेडकर एक दिवसीय व्याख्यानमाला दारू बंदी या विषयावर गित गरिब व गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच निर्भिड पत्रकार यांना महापुरुषांचे ग्रंथ देउन समाजामध्ये उल्लेखनिय कार्य करणारे कार्यसम्राटांना सम्राट पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येत आहे

यावेळी प्रमुख पाहुणे पांडुरंग  शेलार साहेब कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, भगवानदादा वैराट साहेब संस्थापक अध्यक्ष, झोपडप‌ट्टी सुरक्षा दल ,सगाईताई नायर जनंसपर्क अधिकरी महिला व बात कल्याण, पुणेशहर. दिपाली चव्हाण बौध्द संघर्ष समिती, सचिनभाऊ वाघमारे संस्थापक अध्यक्ष : युवास्त्न सेवा समिती ,श्रीकांत कसबे साप्ताहिक संपादक जोशाबा टाईम्स पंढरपूर सचिन बगाडे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक बहुजन आपाडी,. हिमांशु स्वामी  ,किशोर कल्याण कांबळे संस्थापक: सिदनाक सेनाvसुनील भाऊ उबाळे संस्थापक जालोतदार बतुतुधार संघटना सुभाष सरवदे संस्थापक : पिंपळ बुष्द विहार आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी  चळवळतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close