Uncategorized

शिवजयंती निमीत्त आयोजित वकृत्व स्पर्धा निकाल व बक्षिस वितरण सोहळा संपन्न !

भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ व अखंड मराठी न्यूज ,पंढरपूर यांचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर :-भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था व रमामाता महिला व अखंड मराठी न्यूज ,पंढरपूर आयोजीत संतोष सर्वगोड मित्र मंडळ व राहुलदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले होते.रविवार दि,२७फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धा गौतम विद्यालय मध्ये घेण्यात आल्या.  या स्पर्धेमध्ये ६०स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत भिमशक्ती चौक येथे सायं ७:०० वा मोठ्या उत्साहाने पार पडला.   कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांचांचे प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विजेते स्पर्धक गट १ली ते ४ थी- प्रथम क्रमांक-कु;मृणाल मुकुंद वलेकर ,द्वितीय क्रमांक-चैतन्य योगेश वाघमारे ,तृतीय क्रमांक-जय सचिन साळवे, उत्तेजनार्थ-लक्ष तुकाराम राऊत, उत्तेजनार्थ-शुभ्रा महेश मिसाळ ,

गट ५ वी ते ८ वी- प्रथम क्रमांक-संस्कृती युवराज कांबळे, द्वितीय क्रमांक-ज्योत्सना कांबळे, तृतीय क्रमांक-श्रुती लक्ष्मण कांबळे, उत्तेजनार्थ-तक्षशिल राहुल मोरे, उत्तेजनार्थ-समर्थ अतुल कांबळे

गट ९वी ते १२वी- प्रथम क्रमांक-रोहन तानाजी खिलारे, द्वितीय क्रमांक-दिक्षा मुकुंद आठवले ,तृतीय क्रमांक-पल्लवी नागनाथ रणदिवे ,उत्तेजनार्थ-साईराज सुसेन गरड ,श्रावस्ती राहुल मोरै

खुला गट -प्रथम क्रमांक-हेमा आकाश चौगुले(भोसले) ,द्वितीय क्रमांक- नितिन विश्वास वाघमारे ,तृतीय क्रमांक-तेजस्वीनी मुकुंद आठवले ,उत्तेजनार्थ-प्रणाली दिपक बनसोडे या स्पर्धकांनी यश मिळविले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सुनिल वाळूजकर (उपमुख्याधिकारी न.पा. पंढरपुर)  हे होते. वामन तात्या बंदपटे (माजी नगराध्यक्षा),राजू (सुजित) सर्वगोड (माजी नगरसेवक),संजय निंबाळकर (माजी नगरसेवक),संजय घोडके (माजी नगरसेवक),डी राज सर्वगोड(माजी नगरसेवक),अमोल डोके(समाजसेवक),कृष्णा वाघमारे(माजी नगरसेवक),संतोष पवार(R.P.I शहर अध्यक्ष),आप्पा  राऊत (समाजसेवक),आंबादास वायदंडे (माजी नगरसेवक),शिलरत्न झेंडे (अध्यक्ष),विदुल अधटराव,रविराज सोनार (कवी),अँड,बादल यादव,अँड,किशोर खिलारे,संजय अडगळे (अध्यक्ष),गुरू(समाजसेवक ,सोहम जयस्वाल(पत्रकार),बंटी गुंड,शिरी खडाखडे,या मान्यवरांच्या हस्ते  या स्पर्धकांना पारितोषिक व सन्मान चिन्हें  व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.परिक्षक म्हणुन बा.ना.धांडोरे( जेष्ठ साहित्यीक)अरुण सर्वगोड(सर),श्रीकांत कसबे(संपादक जोशाबा टाईम्स),प्रविण कटकदौंड (सर),श्रीकांत चंदनशिवे(सर),S.K चव्हाण सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता कांबळे,समृद्धी सावंजी (मँडम),राजेंद्र नागटिळक(सर),सुरेखा भालेराव(मँडम) यानीं केले.आभार गणेश शिंदे यांनी मानले .

गौतम भोरकडे, शिवाजी चंदनशिवे, अनिल वाघमारे, सिध्दार्थ सरवदे, ज्ञानेश्वर ढवळे लखन लामकाने, महेंद्र कसबे, ऋषिकेश भोरकडे, अजय चंदनशिवे, लाखन शिंदे, बापु भोसले, सिध्दार्थ गावकरे, आकाश आवारे, धर्मपाल जाधव, विजय कबाडे, मुज्जीप जमादार, रशीद मुलाणी, रज्जाक तांबोळी, इसाक सय्यद, संतोष देवमारे, बाबासाहेब चंदनशिवे, सुमित पवार, योगेश सर्वगोड, युवराज कांबळे, प्रभाकर आठवले, अविनाश कांबळे, कृष्णा मोरे, सुजित माने, ताजुद्दिन सय्यद, नवनाथ गायकवाड, लखन सर्वगोड, दिपक बनसोडे, राहुल भोरकडे, दत्ता चंदनशिवे, इंद्रजित सर्वगोड, सचिन भोरकडे, कैलास शिंदे, राकेश भोरकडे, रोहन खरात, रोहित चंदनशिवे, सुनिल इंगळे, विशाल इंगळे, अमित पवार, शोभिवंत वंसाळे, सतिश कांबळे, उज्वल माने, बाळासाहेब सर्वगोड, रमेश देवमारे, अर्जुन देवमारे, मोहन देवमारे, बबन देवमारे, विवेक सर्वगोड, देवानंद कांबळे, अभिषेक फरतडे, सोनु शिंदे, मयुर कुचेकर, सुरज इंगळे, अजिंक्य चंदनशिवे, वैभव अलदर, अनिल पवार, आकाश ढोबळे, किर्तीकुमार भोरकडे, आयुष कुटे, ओंकार कुटे, योगेश गाडेकर, निलेश सोनवणे, वैभव गाडेकर, ज्ञानेश्वर अटकळे, ज्योतिराम पवार, संदिप कल्याणी, आदम बाबर, सुनिल माने, मुकुंद आठवले, राजरत्न भोरकडे, सागर शिवशरण, अजय गायकवाड, धनंजय गावकरे.यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close