Uncategorized
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने अभिवादन


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :–क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे194व्या जयंतीनिमित फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले स्मारक येथे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष सुनील वाघमारे, खजिनदार दादासाहेब दोडके सर, सल्लागार श्रीकांत कसबे, सदस्य डी .राज सर्वांगोड, सुकदेव माने, प्रवीण माने, सुभाष काटे, प्रा. हनुमंत लोंढे.उपस्थित होते.



