जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- 252. पंढरपूर/मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार अशोक रंगनाथ माने याच्या प्रचारार्थ …वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते प्रा..सोमनाथ साळुंखे (सर) यांची जाहीर सभा 18/11/2024 दु. 01.00 वा मुरलीधर चौक, मंगळवेढा येथे होणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.