Uncategorized
माजी नगरसेवक लखन चौगुले यांचेसह अनेकांचा भाजप मध्ये प्रवेश


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-माजी नगरसेवक लखन चौगुले यांचेसह धनुभाऊ धोत्रे, रामा चौगुले,श्रीकांत चौगुले,दीपक चौगुले, यांनी आमदार समाधान दादा आवताडे व आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
आ. समाधानदादा आवताडे यांचा शनिवारी प्रचार दौरा




