Uncategorized
अनिलदादा सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने आज अर्ज भरणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हॉईस चेअरमन अनिल दादा सावंत आज दुपारी 2वाजता तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने अर्ज भरणार आहेत.शरदचंद्रजी पवार यांच्या झालेल्या चर्चेनुसार आजचा फॉर्म भरला जात आहे.