Uncategorized
बहुजन समाज पक्षाचे वतीने भालचंद्र कांबळे यांची उमेदवारी दाखल


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-252 पंढरपूर विधानसभा (सर्वसाधारण) मतदार संघातून,बहुजन समाज पक्षाचे , सोलापूर जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे गादेगावं ता.पंढरपूर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांचे कडे दाखल केला. , आंबेडकरी चळवळीचे गेली ३० वर्ष कार्यरत असून बामसेफ कॅडर मधून तयार झालेले व गेली २४ वर्ष बसपाच्या बूथ पदाधिकारी पासून ते प्रदेश महासचिव पदा पर्यंत काम केले आहे.
सदर अर्ज दाखल करते वेळी माजीं जिल्हा प्रभारी एल. एस.. सोनकांबळे , जिल्हा उपाध्यक्ष दत्ता वाडेकर, बामसेफ विधानसभा संयोजक गौतम साबळे, माजी प्रभारी कालिदास गवळी, नवनाथ गवळी व कार्यकर्ते.उपस्थित होते.



