Uncategorized
शिवधर्म एक चर्चा २००२,” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-शाहू ,फुले,आंबेडकर विचारमंच,पंढरपूर. यांच्या वतीने. एल. एस. सोनकांबळे ( माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ )संपादित शिवधर्म एक चर्चा २००२,” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २० अक्टोंबर २०२४ रोजी, “हॉटेल विठ्ठल इन,”पंढरपूर येथे सायं ५ ते १० या वेळेत ,संपन्न झाला
.
श्रीमंत कोकाटे मनोगत व्यक्त करताना
कार्यक्रमाची सुरवात ,महामानव फुले, शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांना ,प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला घालून, अभिवादन करण्यात आले.
पुस्तकाचे प्रकाशन ,श्रीमंत कोकाटे सर ,(इतिहासकार, पुणे). तसेच प्रा. डॉ. एम. डी. शिंदे सर ,सोलापूर व अन्य उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी श्रीमंत . कोकाटे सर, डॉ शिंदे सर, . एन. एम. गायकवाड ( मराठा सेवा संघ, पंढरपूर) ,.अमरजित पाटील ( जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था,सातारा) यांनी वरील विषयावर आपली भूमिका व्यक्त केली.संपादकीय भूमिका व्यक्त करताना एल. एस. सोनकांबळे
- कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचार मंचचे अध्यक्ष .सुनील वाघमारे हॆ होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्र संचालन भालचंद्र कांबळे यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ साहित्यिक .बा. ना .धांडोरे साहेब केले . संपादकीय भूमिका संपादक एल. एस. सोनकांबळे यांनी मांडली. तर प्रकाशक म्हणुन शब्द शिवार चे इंद्रजित घुले यांनी भूमिका स्पष्ट केली.शेवटी उपस्थितांचे आभार चंद्रकांत सातपुते सर यांनी मानले .सदर कार्यक्रमास खालील प्रमुख मान्यवर चंद्रप्रकाश शिंदे ( बीड) ,. अशोक आगवणे ( सोलापूर), . किरण घाडगे (संभाजी ब्रिगेड), . आर. पी कांबळे, .श्रीकांत कसबे , प्रा. शिवाजीराव वाघमारे,प्रा. दत्ता डांगे सर, .रविंद्र कांबळे , . लक्ष्मण सावंत सर, सचिन भंडारे सर, भोसले गुरुजी, नामदेव सरवदे सर , मोहन अनपट, .बाळासाहेब बागल ( संभाजी ब्रिगेड) , दिलीप देवकुळे, .दत्ता वाडेकर , सुरेश शिंदे , तानाजी आगवणे , गौतम साबळे सो,,मां.गौतम सरतापे , सेवागिरी गोसावी , , दिलीप . पवार साहेब ( मराठा सेवा संघ) , म ऍड. अखिलेश वेळापूर , बी वाय कांबळे सर, मेनशे सर, दिलीप भोसले,वैभव माने, सुधीर मागाडे सर,विलास भोसले , व्ही. एस. कांबळे सर, गुरुलिंग कांबळे , .भगवान बागल महाराज, अशोक नाना ताकतोडे मारुती मस्के सर ,दगडू कांबळे सर, अरुण कांबळे, ऍड. भोसले, अनिल सरवदे, शांतिभूषण झेंडे, हे ही सन्माननीय अतिथी उपस्थित होते.