जोशाबा टाईम्स चा 15 वा वर्धापन दिन 8सप्टेंबरला होणार
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-साप्ताहिक जोशाबा टाईम्स चा 15वा वर्धापन दिन 8सप्टेंबरला श्री विठ्ठल इन सभागृह, जुन्या एस.टी. स्टॅण्ड समोर, पंढरपूर रविवार, दि. ०८ सप्टेंबर २०२४, सकाळी १०.३० वा. होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.स्वागत व चहापान सकाळी १०.३० वाजता होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन:. सुभाष वाघमारे माजी उपप्राचार्य, मार्गदर्शक, प्रबुद्ध परिवार (उमरगा) यांचे हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल सर्वगोड (राज्य संघटक, आर.पी.आय. (आ.)अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, डी.पी, आय.)राजू खरे(उद्योजक, मुंबई) वसंतनाना देशमुख(माजी जि.प. सदस्य)अभिजीत पाटीलचे(अरमन विठ्ठल कारखाना)अॅड. वामनराव माने(माजी सभापती, पं.स.) डॉ.प्रशांत जाधव(मुख्याधिकारी, न.पा. पंढरपूर) सुनील वाळूजकर(उपमुख्याधिकारी, पंढरपूर न.पा.)सतिश मुळे(चेअरमन, अर्बन बँक)अॅड. राजश्री गाडे(अधिक्षक, नवरंगे बालकाश्रम)डॉ. मंदार सोनवणे,डॉ. अरुण मेणकुदळे, युवराज पवार (सोलापूर),एल.एस. सोनकांबळे,नाथन केंगार,डॉ. सुरज तंटक,सोमनाथ गायकवाड(पोस्ट मास्तर, पंढरपूर शहर)प्रा.डॉ. वामनराव जाधव(जेष्ठ साहित्यिक), सिकंदर ढवळे सर(प्राचार्य, औदुंबर पाटील क. महाविद्यालय),संजय कमलेकर(वन अधिकारी, फलटण)अनिता सर्वगोड(माजी नगरसेविका) राजाभाऊ पवार (उद्योजक) अशोक आगावणे सोलापूर,बा.ना. धांडोरे (जेष्ठ साहित्यिक )डॉ. बी.के. धोत्रे,हें उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ ढवळे सर जेष्ठ पत्रकार (पंढरपूर)हें असणार आहेत.
याच कार्यक्रमात जोशाबा टाईम्स परिवारातील सदस्यांनी जोशाबा टाईम्सला गतीमान करण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे. तसेच त्यांचे क्षेत्रातून उल्लेखनिय कामगीरी केली आहे. अशा मान्यवरांचा १५ व्या वर्धापन दिनानिमित्त “पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सद्भावना पुरस्कार।

कला :डॉ.किर्तिपाल गायकवाड (प्रबुद्ध रंगभूमी, सोलापूर)

। क्रीडा : कु. प्रांजली वाघमारे (युवा खेळाडू, सांगोला)

। साहित्य : जयराज खुणे (जेष्ठ साहित्यिक, उस्मानाबाद)

। विधिज्ञ : . अॅड. विनायक सरवळे (क्रियाशील कायकर्ता, पंढरपूर)

। वैद्यकीय : डॉ. पंकज गायकवाड (सदैव तत्पर सेवा, पंढरपूर) ।

अभियंता : गिरीष वाघमारे (उपअभियंता, जि.प. मंगळवेढा)

। प्रशासकीय :रत्नरंजन गायकवाड (नगर अभियंता, कराड)।

शैक्षणिक :प्राचार्य औदुंबर जाधव (दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा

। सामाजिक : विजयकुमार कांबळे (डी.एस.एस. प्रदेश सचिव, पुणे)

पत्रकारिता : . गौतम भंडारे (संपादक, बंडखोर, अकलूज)

। उद्योजक : . सुभाष काटे (मंडप कॉन्ट्रॅक्टर, पंढरपूर)

। कामगार: धम्मपाल जाधव (प्राथमिक आरोग्य केंद्र, कासेगाव)
। प्रेरणा पुरस्कार
:
जितेंद्र बनसोडे(चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता, पंढरपूर)

अंबादास वायदंडे (चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता, पंढरपूर)
। जीवन गौरव पुरस्कार।

अरुण दत्तात्रय शिंदे(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर)

अॅड. रावसाहेब मोहन (चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक, श्रीरामपूर)
। मरणोत्तर जीवन गौर पुरस्कार।

दिवंगत महादेव भालेराव(माजी नगरसेवक, नगरसेवक, पंढरपूर) : स्विकारणार :श्रीमती उज्वलाताई भालेराव, पंढरपूर

दिवंगत मारूती खिलारे(चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता) : स्विकारणार :श्रीमती शांताताई खिलारे, पाटखळ
विशेष सत्कार ।
विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केलेबद्दल…डॉ. सोनल सुनिल रणदिवे (एम.बी.बी.एस. रशिया)सुमित सुरेश रणदिवे (एम.पी.एस.सी. बाल प्रकल्प अधिकारी वर्ग १)डॉ. बुद्धीराज सतिश तुपारे (एम.एस. पुणे)डॉ. प्रतिक्षा भास्कर कांबळे(बी.डी.एस. राहुरी) यांचा तर सेवानिवृत्त झालेबद्दल सत्यवान किर्ते (अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना) विलास जगधने सर (गौतम विद्यालय)भारत खिलारे (मुख्याध्यापक, शिवाजी विद्यालय, मुंढेवाडी) पांडुरंग कृष्णा माने (मुख्याध्यापक, जि.प.शाळा कान्हापूरी) या सर्वांचा सन्मान होणार असून या कार्यक्रमास नानासाहेब वाघमारे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ए.एस.यु.एस.)दिलीप देवकुळे (प्रदेशाध्यक्ष, डी.एस.एस)संजय अडगळे (तालुकाध्यक्ष ए.एस.यु.एस. पंढरपूर)सुजित सर्वगोड (मा.नगरसेवक)इब्राहिम बोहरी (मा. नगरसेवक). रमेश कांबळे (मा. नगरसेवक) आर.पी. कांबळे (अध्यक्ष, पंचशील मंडळ, पंढरपूर)डी. राज सर्वगोड (मा. नगरसेवक) संजय निंबाळकर (मा. नगरसेवक) उमेश पवार (मा. नगरसेवक)महेश साठे (मा. नगरसेवक) दयानंद वायदंडे (मा. उपनगराध्यक्ष)अॅड. किशोर खिलारे(कामगार नेते ) पांडुरंग खिलारे(जिल्हाध्यक्ष, बहुजन समता पार्टी). देविदास कसबे(प.म.अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना)विजय खरे (कार्याध्यक्ष, आरपीआय (ए), पंढरपूर)बाळासाहेब कसबे (मा. नगरसेवक)संतोष पवार( तालुकाध्यक्ष, रिपाई ए) बशीर तांबोळी(माजी चेअरमन.न.पा.शि. मंडळ)सिकंदर बागवान(संचालक, कृ.उ.बा. समिती) संतोष सर्वगोड(मा.चेअरमन न. पा. सोसायटी )उमेश सासवडकर(चेअरमन, युवराज सह. पतसंस्था) काकासाहेब बुरांडेप.महा. अध्यक्ष, ओ.बी.सी. संघटना) अमित अवघडे(अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान )उमेश अधटराव(प्रगतशील बागायतदार) रामेश्वर सातपुते(माजी व्हा. चेअरमन, शिक्षण मंडळ, पंढरपूर)गणेश अंकुशरावजिल्हाध्यक्ष, महर्षि वाल्मिकी संघटना) रामचंद्र ननवरे(जिल्हाध्यक्ष, भिमशक्ती सामाजिक संघटना) हें मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास परिवारातील सर्व सदस्यांनी उभे रहावे असे आवाहन
संपादक :श्रीकांत कसबे,कार्य. संपादक प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे उपसंपादक विलास जगधने (सर)निमंत्रक (सदस्य जोशाबा ग्रुप) अंबादास वायदंडे सुनील वाघमारे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जोशाबा परिवार सदस्य कबीर देवकुळे,नानासाहेब लोखंडे, रवी सर्वगोड,सोनबा वाघमारे, मारूती मस्के सर, दत्तात्रय कांबळे सर राजेंद्र ढवळे,सचिन भंडारे,जीवन कांबळे, सुनील अडगळे गुरुजी,प्रा. रवि रणदिवे, राजेंद्र पाराध्ये सर ,जैनुद्दीन मुलाणी, चंद्रकांत सातपुते सर, दादासो दोडके सर हें विशेष प्रयत्न करीत आहेत.





