फुले शाहू आंबेडकर विचारमंचाची कार्यकारिणी जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- विविध आंबेडकरवादी संघटना एकत्र येऊन निर्माण केलेल्या फुले शाहू आंबेडकर विचार मंचाची बैठक आज दिनांक 15ऑक्टोबर रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आस्थायी समिती सदस्य एल. एस. सोनकांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आस्थायी समिती सदस्य सुभाष ढवळे सर यांनी स्थायी समिती जाहीर केली. नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष :-सुनील ताराचंद वाघमारे, उपाध्यक्ष –ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, भालचंद्र कांबळे,.सचिव :-जितेंद्र बनसोडे,सहसचिव :-ऍड. किशोर खिलारे
खजिनदार :-दादासाहेब दोडके सर, सह खजिनदार :-डाँ. सिकंदर ढवळे,सर
सदस्य :-अभिराज उबाळे, सुधीर मागाडे सर,राहुल सर्वगोड, जितेंद्र आठवले, प्रभाकर सरवदे, संतोष पवार, संतोष सर्वगोड, किशोर दंदाडे, डी. राज सर्वगोड, किरण कांबळे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, राजेंद्र पाराध्ये सर
यांची निवड करण्यात आली.
यावेळी अस्थायी समिती सदस्यांची सल्लागार म्हणुन निवड झाली. आस्थायी समितीचे बा. ना. धांडोरे, आर. पी. कांबळे श्रीकांत कसबे यांनी ध्येय धोरणबाबत चर्चा केली.
यावेळी सुनील सर्वगोड, सुनील वाघमारे, आर. डी. चंदनशिवे, जितेंद्र बनसोडे, अभिराज उबाळे, प्रशांत लोंढे,संतोष सर्वगोड, संतोष पवार, डी. राज सर्वगोड अनिल ननवरे, हनुमंत बंगाळे,गुरु दोडिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार कीर्तिपाल सर्वगोड यांनी मानले.