Uncategorized
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज आज भरणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 28 रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहे.
पंढरपूर शहरातील नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे.तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी व सर्व हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.