Uncategorized

भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका नवीन कार्यकारणी

अध्यक्ष- अण्णाराव खंडागळे सरचिटणीस -अविनाश भालशंकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

माढा -भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका नवीन कार्यकारणीनिवड प्रक्रिया जिल्हा निरीक्षक केंद्रीय शिक्षक प्रा.विलास जगधने सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकरणी खालील प्रमाणे अध्यक्ष- अण्णाराव खंडागळे’ सरचिटणीस -अविनाश भालशंकर कोषाध्यक्ष- सोमनाथ चांदणे,उपाध्यक्ष महिला -अरुणा ताकतोडे,’पर्यटन प्रचार उपाध्यक्ष -सारिका बनसोडे,महिला संरक्षण-महिला उषा जगताप, महिला सचिव- रेश्मा सरवदे,हिशोब तपासणी- सुरेश वाघमारे,कार्यालयीन सचिव- सुरेंद्र शिंदे,संघटक -महावीर विद्यागज,गणेश रिकीबे,सागर गवळी, बन्सी पांडगळे, बाळासाहेब गायकवाड इत्यादी निवडी झाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील चांदणे यांनी भूषविले व प्रस्तावना केली. यावेळी हनुमंत जगताप, सरचिटणीस अशोक मोहोळ, कोषाध्यक्ष हणमंत बंगाळे,जिल्हा संघटक राजेंद्र सर्वगौड, सागर शेजाळ समता सैनिक दल,धाईजे जिल्हा सचिव, संजय तुपारे, पंढरपूर तालुकाध्यक्ष समाधान जाधव,करमाळा उपाध्यक्ष भालचंद्र गाडे, माळशिरस बौद्धचार्य नवनाथ कांबळे, पत्रकार कालिदास जानराव,विश्वास ताकतोडे, तसेच माढा तालुक्यातील कार्यकर्ते उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी” चिंतन शिबिराचे “आयोजन करण्यात आले आणि जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांचा सत्कार सन्मान माढा तालुक्याच्या वतीने करण्यात आला. उपस्थिताना मध्याह भोजनदान देण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना अण्णासाहेब खंडागळे यांनी सूत्रसंचालन केल तर अविनाश भालशंकर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close