Uncategorized
यश सवाळकर याची 12 वीत उतुंग भरारी

- जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
:-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-यश शितलकुमार सवाळकर यानी घरची परिस्थिती प्रतिकूल असताना “नुकत्याच १२ वी च्या परीक्षेत 93.67%मार्क संपादन केले असून सीईटी परीक्षेत 99.88% गुणा प्राप्त करून धवलं यश मिळविले आहे न पीसीबी ग्रुपला २९.८० टक्के गुण प्राप्ख करून धवल यश प्राप्त केले आहे.
यशच्या घरची परिस्थिती साधरण असून त्याचे वडील घड्याळ दुरुस्तीचे काम करतात तर आई गृहिणी आहे. त्याची एक बहिण विशाखा इंजिनीअर असून तिची पुणे येथील एका कंपनीत निवड झाली आहे. तर दूसरी बहिण इंजिनला दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करीत आहे.
यशलाही इंजिनीअर होऊन प्रशासकीय सेवेत जावून सामान्य लोकांची सेवा करावी ही ई च्छा आहे.
सवाळकर कटुंब हऱीनयन पार्क इसबावी येथे रहात असून या परिसरातील लोक यशचे कौतूक करून पुढील भविष्या साठी शुभेच्छा देत आहेत,


