Uncategorized

निशिगंधा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल इंजिनियर आर बी जाधव व अनिल निकते यांचा सत्कार

तसेच श्री भारत आदमीले सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार! श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

निशिगंधा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली या झालेल्या निवडणुकीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे सदस्य इंजिनियर आर बी जाधव व कापड व्यापारी अनिल निकते यांची निशिगंधा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने आर बी जाधव यांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रशांत आगवणे व अनिल निकते यांचा सत्कार संस्थेचे संचालक निसार भाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आपटे उपलप प्रशालेचे शिक्षक भारत आदमिले हे दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार संस्थेची उपाध्यक्ष रविंद्र कोडग यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड.सुनील वाळूजकर,डॉ.दीपक अचलारे, त्रिभवन तारे ,जयंत हरिदास, चंदुलाल सुपेकर,जीवन अभंगराव,आप्पा मुचलंबे,धनंजय पाटील, अरुण जवळे,पवन झंवर ,बापू मैंदर्गीकर, विठ्ठल घोडके मुकेश भोसले,सदाशिव कुलकर्णी, अंकुश वाघमारे, सुरेश माने प्रसन्न गिरवीकर, प्रदीप कौलवार,डॉ सदानंद पाटील सर्व संचालक मंडळ व योगसाधक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close