Uncategorized
महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीचा खर्डी येथे जाहीर निषेध

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
खर्डी:- महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या निच प्रवृत्ती असणाऱ्यां लोकांचा मौजे.खर्डी येथे दिनांक 13 – 12 – 2022 रोजी जाहीर निषेध करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतिने निषेधाचे निवेदन पंढरपूरचे तहसिलदार सुनील वाल्हेकर यांना देण्यात आले.
वेळी समाधान ( आण्णा ) रोंगे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजू शिंदे,अरविंद चंदनशिवे, धनंजय रोंगे आणि विनोद तोरणे यांनी आपले विचार मांडले. यावेळी पराजित रोंगे, विशाल चंदनशिवे, आबासाहेब रोंगे,अजिंक्य चंदनशिवे,लखन घाडगे,विलास रोंगे,कैलास चंदनशिवे,मोतिराम चंदनशिवे,हबीब शेख, संतोष चंदनशिवे,प्रमोद रांजेद्र चंदनशिवे, अनिल कांबळे , तानाजी चंदनशिवे,सागर रोंगे इत्यादी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते



