Uncategorized
भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळाच्या वतीने स भारतीय संविधान दिना निमीत्त संविधान प्रतिचे वाटप
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-आज २६ नोव्हेंबर ” भारतीय संविधान दिना “ निमित्त भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळाच्या वतीने संतपेठ महापुर चाळ, बडवेचर झोपड्डपट्टी परिसर मध्ये भारतीय संविधान ची प्रत घरोघरी जावुन वाटप करुन संविधानाचे महत्व समजावले .यावेळी युवक नेते उमेश सर्वगोड, अध्यक्ष लखन सर्वगोड,सुकदेव माने,राम खरात, सुमित माने,सेनापती गावकरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.