Uncategorized
रिपाइं (आ) च्या आंदोलनाला यश…

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
रिपाइं (आ) च्या आंदोलनाला यश…
पंढरपुर:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपुर तालुक्याच्या वतीने तुगंत येथील महामार्गावर बाधीत कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी
दि.१३ |९|२२ रोजी तुगंत येथे
रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते हे आंदोलन यशस्वी झाले.बाधित कुटुंबांना दोन गुणांकाने पैसे मंजूर झाले आहेत.संतोष पवार यांनी नुकताच तालुकाध्यक्ष पदभार घेतला आणि तालुक्यातील हे पहिलेच आंदोलन होते.आणि त्यांच्या आंदोलनाला यश आले.