श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुक निमित्त चिंचोली भोसे, भटुंबरे, आजोती, गावभेट दौरा
श्री.विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचा झंझावात

जोशाबा टाईम्स वेब न्यूज़ पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुक निमित्त
श्री.विठ्ठल शेतकरी विकास पॅनल प्रचारासाठी आज गाव भेट दौरा आयोजित केला आहे.
चिंचोली भोसे, भटुंबरे, आजोती, या गावामध्ये सभासद बांधवासमोर मनोगत व्यक्त करताना विठ्ठल परिवाराचे नेते मा.श्री कल्याणराव काळे,चेअरमन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना मा.श्री.भगिरथ भारत भालके, चेअरमन,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि मा. दिलीप भाऊ धोत्रे,नेते,मनसे.
या वेळी विठ्ठल परिवारातील व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, दशरथ खळगे, विलास भोसले, शालिवाहन कोळेकर, सुधाकर कवडे, गणपत पवार, नगरसेवक प्रशांत शिंदे, शंकर कवडे, भिमराव पवार, पांडुरंग काटे, महेश कोळेकर इतर मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद बांधव उपस्थितीत होते