Uncategorized

करगणीचे भगवानराव साळुंखे यांचे निधन .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
करगणी – आटपाडी दि . १८ ( प्रतिनिधी )
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आटपाडी तालुक्यातील वरिष्ट अधिकारी श्री .मनोहर साळूंखे यांचे पिताश्री भगवानराव साळुंखे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले .
अत्यंत कष्टाळू, जिगरबाज ध्येयवेड्या भगवानराव साळुंखे यांनी गरीबीची भयावह चटके सोसत मुलाबाळांचे संगोपन केले . मुलामुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या भगवानराव साळुंखे यांचे तीन नातू, नात सुना अमेरिका, दुबई येथे मोठ्या पदांवर कार्यरत आहेत . शेतमजूर शेतकरी असा प्रवास केलेल्या भगवानराव यांना करगणी पंचक्रोशीत सदगुणी सदाचारी सोज्वल शांत संयमी गुणाचे ध्येयवेडे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असे . त्यांच्या निधना बददल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी भगवानराव साळूंखे यांच्या निधनानिमीत्त  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे .
उच्च पदस्थ मुलगा, चार शिक्षित मुली, जावई, सुन, नातवंडे, नात सूना, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close