गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह व गौतम विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु
इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांची रहाण्याची व जेवणाची मोफत सोय

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे

पंढरपुर:-पीपल्स एजुकेशन सोसायटी मुंबई संचलित गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह व गौतम विद्यालय येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून थोड्याच जागा शिल्लक आहेत त्यामुळे त्वरित अर्ज भरुन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवहान वस्तीगृह अधिक्षक एन. एम .वाघमारे सर व मुख्याध्यापक डी.एन.दोडके सर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.वस्तीगृहाची वैशीष्ठे पुढील प्रमाणे आहेत.
*१)इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांची रहाण्याची व जेवणाची मोफत सोय.
*२)वस्तीगृह व शाळा एकाच ठिकाणी.
*३)सकाळी ,अल्पोपहार, दोन वेळा सकस व पोटभर जेवण.
*४)सर्व विद्यार्थ्यांना मोफत कपाट(मर्यादित)
*५)विद्यार्थ्यांना रहाण्यासाठी सर्व सोयीनीयुक्त खोली मध्ये फँनची सोय,प्रशस्त व हवेशीर इमारत.
*६)मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे वैयक्तिक लक्ष देणारे शिक्षक व सेवक
*७)विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पुस्तकें, संगणक शिक्षण व सुसज्ज ग्रंथालय
*८)खेळासाठी प्रशस्त क्रिडांगण
*९)डबलबार-सिंगल बार
*१०)मनोरंजनासाठी कँरम,बुध्दीबळ,टी.व्ही
*११)संगणक सरावाची सोय
*१२)वैद्यकीय सुविधा
*१३)सर्व विद्यार्थ्यांना बेडशीट, ब्लँकेट,ताट इ.सोय
प्रवेशासाठी प्रवेश अर्ज,दोन फोटो,रहिवाशी दाखला,आधार कार्ड झेराँक्स,मार्कलिस्ट झेराँक्स आवश्यक आहे.आधिक माहिती साठी मुख्याध्यापक डी.एन.दोडके सर मो.नं.9923937190/9834583402,अधिक्षक एन.एम.वाघमारे मो.नं.9657689175,राहुल ढवळे-9921531377 यांचेशी संपर्क साधावा असे आवहान करण्यात आले आहे.


