क्रातिवीर लहुजी वस्ताद चौक एल.ए.डी बोर्डाचे अनावरण
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना व मध्यवर्ती जयंती उत्सव समिती पंढरपूर यांच्यावतीने उपक्रम!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 जयंतीनिमित्त, लहुजी वस्ताद चौक पंढरपूर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे युवक संघटना पंढरपूर व मध्यवर्ती जयंती उत्सव समिती पंढरपूर यांच्यावतीने प्रतिमा पुजन करुन क्रातिवीर लहुजी वस्ताद चौक या नावाच्या एल.ए.डी बोर्डाचे अनावरण युवक नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित दलित मित्र नानासाहेब वाघमारे प्रा. चांगदेव कांबळे ,माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे ,डी एस एस नेते दिलीपराव देवकुळे,जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे एएसयूएसचे तालुकाध्यक्ष संजय अडगळे रिपाई तालुकाध्यक्ष संतोष पवार, कृष्णा वाघमारे, (नगरसेवक) राजाभाऊ वाघमारे, अँँड किशोर खिलारे ,उद्त्तायोजक दत्तात्रय यादव ,राजाभाऊ देवकुळे ,दिपक नाईकनवरे , अक्षय ढाळे ,शंकर वाघमारे अँँड बादल यादव, अमित अवघडे ,उमेश सर्वगोड ,शैलेश आगावणे जाँकी वाघमारे, बापु खिलारे ,पत्रकार कबीर देवकुळे इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम आयोजन मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व आण्णा भाऊ साठे युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी मध्यवर्ती चे आध्यक्ष विठ्ठल वाघमारे उपाध्यक्ष ,नागेश लोखंडे ,सुधीर रणदिवे ,सदाभाऊ वाघमारे ,आभिजीत कांबळे ,विनोद वाघमारे ,सुमित वाघमारे ,दत्ता वाघमारे ,नाथा मस्के किरण शेंडगे इ प्रमख पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर देवकुळे आकाश वाघमारे ,विशाल देवकुळे, सुरज वाघमारे आर्जुन तुपसौदर, श्रीकांत काबंळे, साहिल देवकुळे, सुरज देवकुळे, प्रेम काबंळे रोहन मस्के, ऋतिक वाघमारे इ. पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.



