Uncategorized

ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने दिल्ली येथे आंदोलन होणार

दिल्ली येथे जंतर मंतर वर दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल 

– श्रीकांत कसबे

पंढरपूर :=महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतर वर दि. ०५ व ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करणार आहोत. अशी सचिन पाटील व दीपक भोसले यांनी दिल्ली.

प्रमुख मागण्या पत्रकार परिषद मध्ये जाहीर करण्यात आल्या.

१) साखरेची आधारभूत किंमत ५० रुपये करावी २) ऊसापासूनच्या ईथेनॉल चा दर ७५ रुपये प्रतिलिटर करावा ३) साखर जिवनावश्यक यादीमधून वगळण्यात यावी ४) घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणारी साखर कोटा वेगवेगळा निश्चित करून, त्याचे दरही अनुक्रमे ५० रुपये व १०० रुपये करावेत
५) दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी.

हा प्रश्न केंद्र सरकारचे आखात्यारीत येतो. म्हणून राजधानीत आंदोलन  करणार आहोत सोलापूर जिल्ह्यातून एक हजार शेतकरी निघणार आहेत.5 व 6 धरणे आंदोलन करणार आहोत.उत्पादन खर्च, खताचा खर्च वाढला आहे.

या पत्रकार परिषदेसाठी प्रा. सुहास पाटील,माउली जवळेकर अजित बोरकोट,निवास नागणे,सालगुडे पाटील,समाधान फाटे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close