Uncategorized
भोसे येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे १४मे रोजी आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-दिनांक 13 मार्च 2022 रोजी घेतलेल्या मोफत मोतीबिंदू (लेन्स)ऑपरेशन शिबीरा मध्ये 35 जनाचे ऑपरेशन पुणे येथील इनलँक्स बुधरानी हाँस्पिटल(K.K.EYE Institute) पुणे येथे करुन पेशंट सुखरुप घरी पोहच केले आहेत,
तरी या नंतर शिवपुत्र संभाजी महाराज यांचे जयंती निमीत्त शनिवार दि.14 मे 2022 रोजी स्वराज्य संघटना यांचे वतिने रायगड लॉन्स भोसे ता. पंढरपूर येथे आयोजित केला आहे तरी गरजुंनी सकाळी 8ते 12 या वेळेत शिबीराचा लाभ घ्यावा.असे आवहान प्रा.महादेव तळेकर सर यांनी केले आहे.