Uncategorized

पंढरपुर तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारीणी जाहिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

.पंढरपुर:-नानाभाऊ पटोले साहेब.प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी मोहनदादा जोशी.निरीक्षक,सोलापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटी
सुशिलकुमारजी शिंदे साहेब.माजी गृहमंत्री,भारत सरकार,आमदार प्रणितीताई शिंदे.प्रदेश कार्याध्यक्षा,महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी व चेतनदादा चव्हाण.सहनिरीक्षक,सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.डाॅ.धवलसिंहजी मोहिते पाटील यांच्या आदेशाने व मान्यतेने पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी कार्यकारिणीची पहिली यादी अमरजित पाटील.
तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी. यानीं  खालील प्रमाणे जाहीर करीत आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष : राहुल कौलगे पाटील.(पिराची कुरोली)डाॅ.रामदास तुकाराम घाडगे.(चळे)सुभाष मधुकर गायकवाड.(पोहोरगाव)मिलिंद मोहन मोलाणे – भोसले.(गादेगाव) उपाध्यक्ष:- विश्वास बबनराव नागणे.(ओझेवाडी) जिल्हा परिषद गट प्रमुख:-तानाजी नाना रणदिवे.सुस्ते(पुळूज गट) प्रमोद शिवदास आवटे.चिंचोली भोसे(गुरसाळे गट)
विशाल वसंतराव भोसले.सरकोली(गोपाळपुर गट)सचिव:-
हनुमंत रमेश हजारे.(गुरसाळे) संघटक:-
सुनिल गोरख तुपसौंदर.(शेवते)

पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी कार्यकारिणीची दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून एक महिला वरिष्ठ उपाध्यक्षा व इतर उपाध्यक्ष,सरचिटणीस,प्रसिद्धीप्रमुख व संघटक पदाची नेमणुक योग्य कार्यकर्त्यांमधून करण्यात येऊन गाव तेथे ग्राम काॅंग्रेस कमिटी स्थापना करण्यात येणार आहे.

तसेच, अल्पसंख्याक,ओ.बी.सी,एन.एस.यु.आय,युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष,महिला काॅंग्रेस आदी पदाधिकारी संबंधित सेल व विभागांच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने लवकरच निवडले जाणार आहेत.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close