Uncategorized

सौ. शामल जयसिंग मस्के यांची ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड

खेड-भाळवणी ग्रामपंचायत पोटनिवडणुक बिनविरोध

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपुर:-खेड-भाळवणी ग्रामपंचायत पोटनिवडणुक नुकतीच जाहीर झाली होती ….
या पोटनिवडणुकी साठी सौ. शामल जयसिंग मस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर ही जागा बिनविरोध करण्यासाठी खेड-भाळवणी गावातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी विषेश प्रयत्न केले ….
या निवडीबद्दल , गावातील पक्षीय नेते मंडळीनी ….अभिनंदन. केले व शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल
विधान परिषदेचे आमदार  प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ….
यावेळेस गावातील सर्व जेष्ठ मान्यवर उपस्थित होते…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close