Uncategorized

पंढरपूर शहरातील नागरिकांना लस घेण्याबाबत जाहीरआवाहन  

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंंढरपूूूर:-पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंढरपूर शहरामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे
सध्या शासनाकडून लस ही कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने व नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ज्या ठिकाणी लस दिले जाते तिथे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांना जास्त वेळ उभारण्याचा त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेने तयार केलेल्या वरील लिंक वर नागरिकांनी आपली मागणी नोंदवावी आपली मागणी सबमिट झाल्यानंतर आपणास नगरपालिकेकडून दूरध्वनी द्वारे आपण केव्हा व किती वाजता लस घेण्यासाठी उपस्थित राहावे लागेल याची सूचना दिली जाईल त्यावेळेस आपण जुना कराड नाका येथील पंढरपूर नगरपरिषदच्या नागरी आरोग्य केंद्र क्र 2 येथे येऊन लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या वतीने करण्यात येत आहे
https://www.google.com/url?q=https://forms.gle/d8qB5Zxuc9ibwRGTA&source=gmail&ust=1618914760345000&usg=AFQjCNGvq3mcK-4Gllje3ATGDPN5abyUBQ
(👆🏻वरील लिंक मध्ये भरण्यात येणारी माहिती इंग्रजीमध्ये भरण्यात यावी ही विनंती )

आमचेकडे सेंद्रिय केसर आंबा ठोक व किरकोळ योग्य दरात विक्री केली जाते.
संपर्क साधा-जि.के.गायकवाड, प्रतिभाताई परिचारक नगर
टाकळी रोड पंढरपूर मो.नं.8668839290

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close