Uncategorized
कार्तिक यात्रेत वारकरी व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने नगरपालिकेने केलेल्या सुचनांचे पालन करणे हितकारक
नगरपालिकेच्या वतिने यात्रेकरु व भाविकांना आहवान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-कार्तीकी यात्रा २०२१ सुरु असुन आरोग्याच्या दृष्टीने सर्व यात्रेकरु व भाविकांनी नगरपालीकेने केलेल्या सुचनांचे पालन करणे हितकारक ठरणार असल्याने या सुचनांचे पालन करावे असे आवहान नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले उपनगराध्यक्षा सौ.श्वेताताई डोंबे,व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी वरील पत्रकाद्वारे केले आहे.