Uncategorized
N. Y. 5 ग्रुप चे वतीने रक्तदान शिबीर संपन्न
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमाने साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर ‘-लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते..
या वेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रेमलता रोंगे मॅडम
(व्हॉइस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना) यांचे हस्ते झाले. यावेळी . डॉ. धीरज पाटील साहेब, डॉ. सुधीर शिनगारे साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
नागेशभाऊ यादव (मा. नगरसेवक ) दत्तात्रय यादव (अध्यक्ष जयंती समिती ). राजाभाऊ देवकुळे (उपाध्यक्ष
जयंती समिती ).अँड.किशोर खिलारे,अँड. बादल यादव, नाथाभाऊ यादव, दशरथ यादव, भाऊसाहेब कांबळे, लोकेश यादव, प्रसाद यादव, मिलन यादव, सत्यवान यादव, अमर यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते…