Uncategorized

इस्लामपूरात स्वातंत्र्यदिनी लहान मुले आणि नागरीकांना खावू वाटप !

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

इस्लामपूर ( प्रतिनिधी ):-मुस्लीम खाटीक समाजाच्या मुस्लीम बक्कर खाटीक जमाअत संस्था उरूण – इस्लामपूर या संस्थेच्या वतीने स्वातंत्रदिनी ४५० बालकांना फरसाना बिस्कीट चॉकलेट वाटप करून स्वातंत्रदिनाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला .


ऊर्दू शाळेतील प्राथमिक वर्गातील हा खावू वाटण्यात आला तर येथील मटन मार्केट परिसरात नागरीकांना ५० किलो जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंदी सोहळा साजरा करण्यात आला . या स्तुत्य उपक्रमाबद्दल खाटीक समाज बांधवांचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे .
संस्थेचे अध्यक्ष रफिक खाटीक, उपाध्यक्ष इम्रान खाटीक, तौफिक खाटीक, मलिक खाटीक, रज्जाक  खाटीक ,समिर  खाटीक ,फैयाज  खाटीक ,नईम खाटीक, शफिक खाटिक, हामिद खाटीक, युसूफ खाटीक, शाहबाज खाटीक, अरबाज खाटिक, हूसेन खाटीक, रियाज कुरेशी, शाहिद कुरेशी, हारूण खाटीक, आशरफ खाटीक,सूहेल खाटीक, सुलतान खाटीक, फैसल खाटीक, अजहर भडाळे, उजेफ खाटीक , नाजिफ खाटिक , शकिल खाटीक, रशियफ खाटीक, रिहान खाटीक , अल्ताफ खाटीक , साजिद खाटीक, इरफान खाटीक, शाकिर खाटीक , तारिक खाटीक,अकिल नाडे, फिरोज खाटीक इत्यादी अनेक मान्यवरांनी हा खावू वाटपाचा उपक्रम यशस्वी केला .
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close