पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक इतर पक्षासह अपक्ष १७ उमेदवारांनी घेतली११५२१मते
भाजप व राष्ट्रवादी चे उमेदवार लाखाचे पुढे.बाकीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त..

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची झाली असुन भाजपचे उमेदवार समाधान आवताडे ३७३३मतानी विजयी झाले.या निवडणुकीत उभा राहिलेल्या
खालील उमेदवारांना एकुण ११५२१ मते पोस्टल मतासह मिळाली. व अनामत रक्कम जप्त झाली. सर्व उमेेेदवारांंना मिळालेेली एकुण मते पुढील प्रमाणे
१) समाधान आवताडे -भारतीय जनता पक्ष-१,०९३९०
२)भगिरथ भालके-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-१,०५७१७
३)सिध्देश्वर आवारे-बिएमपी-४६८
४)शैलाताई गोडसे-बहुजन विकास आघाडी-१६०७
५)बिराप्पा मोटे-वंचित बहुजन आघाडी-११९६
६)संजय माने-एमव्हीए-२७२
७)राजाराम भोसले-बळीराजा पार्टी-६९
८)सचिन शिंदे-स्वाभिमानी शेतकरी संघटना-११२७
९)सिताराम सोनवले-बहुजन मुक्ती पार्टी-१३६
१०)अभिजित बिचुकले-अपक्ष-१३७
११)सिध्देश्वर आवताडे-अपक्ष-१९५५
१२)कपिल कोळी-अपक्ष-९४
१३)सुदर्शन खंदारे-अपक्ष-११४
१४)नागेश पवार-अपक्ष-२०६
१५)बिरुदेव पापरे-अपक्ष-४१२
१६)संतोष माने-अपक्ष-७२९
१७)सुदर्शन मसुरे-अपक्ष-८४९
१८)सुरेश गोरे-अपक्ष-७६८
१९)संदिप खरात-अपक्ष-५००
२०)नोटा—५९९
एकुण मतदान२,२७,४२१ मतदान झाले होते.निकाल जाहीर केले नंतर विजयी उमेदवार समाधान आवताडे यांना निवडणूक निर्वाचन अधिकारी गजानन गुरव यांनी प्रमाणपत्र दिले.यावेळी खा.रणजीतसिंह निंबाळकर आ.प्रशांतराव परिचारक उपस्थित होते.