Uncategorized
सोलापूर जिल्ह्यात ६६,७३७ कोरोना पाँझीटिव्ह पैकी ५५,१६६ रुग्ण बरे होऊन
पंढरपूर शहर व ग्रामीण मध्ये ३३३पाँझीटिव्ह रुग्ण आढळले.
- जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
- श्रीकांत कसबे
पंढरपूर:-सोलापूर जिल्ह्यात आज२५एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिलेल्या अहवालानुसार आजपर्यंत६२,७३७ रुग्ण पाँझीटिव्ह आढळून आले(यापैकी पुणे येथे १रुग्ण) आले असुन यामध्ये पुरुष४१३७३ स्त्री२५३६४ यांचा समावेश आहे. यापैकी १५२९मयत झाले असुन यामध्ये पुरुष१०९०तर स्त्री रुग्ण४३९ यांचा समावेश आहे. एकुण ५५१६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये ३४३६९पुरुष तर२०७९७स्त्रियांचा समावेश आहे. सध्या विविध रुग्णालयात१०४२रुग्ण उपचार घेत आहेत ियामध्ये५११४पुरुष व४१२८स्त्रियांचा समावेश आहे.
आज पंढरपूर शहरात९२तर ग्रामीण भागात२४१ रुग्ण पाँझीटिव्ह आढळले.आतापर्यंत पंढरपूर शहरातील४६२१तर ग्रामीण भागातील६३०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर शहरातील४४३व ग्रामीण भागातील११३६रुग्ण उपचार घेत आहेत.