Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ पोटनिवडणूक६६.१५टक्के मतदान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:-२५२पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक२०२१एकुण मतदानाचा अहवाल पुढील प्रमाणे -एकुण पुरुष मतदार-१,७८,१९०या पैकी एकुण पुरुषांचे मतदान १,२०,६८४ तर एकुण स्त्री मतदार १६२६९४पैकी १,०४,८०१ यांनी मतदान केले. ३,४०८८९ मतदारापैकी २,२५४८५ मतदारांनी मतदान केले.एकुण मतदान६६.१५ % एवढे झाले असुन नेमकी कोणाला किती मते मिळाली व विजयी कोण होणार याचा निकाल २मे रोजी लागणार आहे. यानिकालाकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close