मातंग समाज कृती समिती यांचे वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्यांचा सत्कार…
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून.. कार्यक्रमाचे आयोजन!


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापूर :-लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून..मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्यांचा सत्कार. मिळविलेल्यांचा गुणवंताचा डिक्शनरी व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार..करण्यात आला…

यावेळी प्रमुख उपस्थिती देवेंद्र कोठे,आमदार सोलापूर मध्य विनय कोंड्याल महापौर,,प्रकाश चव्हाण DYSP C. I. D. मुंबई ॲड श्रेया सापटनेकर सोलापूर वैभव बोराडे P.S.I सोलापूर आदी उपस्थित होते.प्रथमता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…व मातंग समाज कृती समिती कडून शाल पुष्पगुच्छ तसेच फकीरा वारणेचा वाघ कादंबरी देऊन प्रमुख मान्यवरांचा सत्कार..करण्यात आला..
प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केले..
यावेळी उपस्थित -शहराध्यक्ष ॲड शैलेश पोटफोडे सचिव रमेश बोराडे कार्याध्यक्ष राजू क्षीरसागर उपाध्यक्ष श्रीकांत देडे कोषाध्यक्ष हिरा आडगळे सोशल मीडिया प्रमुख विकी पवार सहसचिव मसुदेव रणदिवे प्रभाकर कांबळे सदस्य आदिनाथ उडानशिवे जय पारखे शशी डोलारे महेश भालेराव प्रमोद खंदारे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…




