पुणे येथे आंबेडकरवादी मातंग परिषद २०२६ चे आयोजन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर:- सत्यशोधक बहुजन आघाडी व ज्योतिबा सावित्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक: २५ जानेवारी २०२६साने गुरुजी स्मारक, राष्ट्रसेवा दल, पुणे येथेआंबेडकरवादी मातंग परिषद – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
.उद्घाटन सत्र | सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत असून उद्घाटक:अर्जुन डांगळे सर ( ज्येष्ठ विचारवंत व लेखक ज्येष्ठ )सचिन बगाडे( संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी) मुक्ता कदम ( निर्भीड पत्रकार ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्वागताध्यक्ष:सुदर्शन चखाले (डायरेक्टर, ज्योतिबा सावित्री फाउंडेशन) पुणे जिल्हा समन्वयक – सत्यशोधक बहुजन आघाडी
प्रमुख पाहुणे वसंत दादा साळवे (आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते) अंकल सोनवणे (ज्येष्ठ विचारवंत)
दुसरे सत्र | दुपारी १२.०० ते १.३० विषय: सत्यशोधक चळवळीतील मातंग समाज =प्रा. सुहास नाईक( इतिहास संशोधक)विषय :आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज ,प्रा. सोमनाथ कदम( लेखक विचारवंत )
तिसरे सत्र– विषय : उच्च शिक्षणाच्या संधी (देश-विदेश)= दिपाली साळवे संचालक सावित्रीबाई फुले रिसर्च सेंटर
चौथे सत्र | समारोप सत्र
विषय : मांग-महारांच्या दुःखांविषयी मुक्ता साळवे यांचा निबंध आणि सद्यस्थिती =डॉ. शरद गायकवाड( सामाजिक कार्यकर्ते ) महादेव खुडे( सामाजिक कार्यकर्ते)
या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी अहवान निमंत्रक : अरविंद पाटोळे,आकाश वाघमारे, राहुल सोनावणे यांनी केले आहे
संपर्क : अरविंद पाटोळे – ८६२५८१६८१४ | आकाश वाघमारे – ९८३४९७२०४५ | सुदर्शन चखाले – ७८८७६३०६५



